|Saturday, January 20, 2018
You are here: Home » Automobiles » 2.9 सेकंदात लॅम्बोर्गिनी धावणार 100 किमी/प्रतितास

2.9 सेकंदात लॅम्बोर्गिनी धावणार 100 किमी/प्रतितास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्पोर्टस् कार निर्माता इतावली कंपनी लॅम्बोर्गिनीने आपली नवी हुराकॉन पर्फोमेंट भारतात नुकतीच लाँच केली आहे. यापूर्वी या स्पोर्टस् कारला फेब्रुवारीमध्ये जेनेवा मोटार शोमध्ये लाँच करण्यात आली.

या स्पोर्टस् कारची किंमत 3 करोड 97 लाख रुपये असणार आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – या कारमध्ये 5.2 लिटरचे टाइटेनियम वॉल्व्ह देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये V10 इंजिन देण्यात आले असून, 630 बीएचपी आणि 600 एनएमचा अधिकतम टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. ही कार 0 ते 100 किमी/प्रतितास तासांमध्ये 2.9 सेकंदाच्या वेळेत पोहोचू शकणार आहे. या स्पोर्टस् कारचा टॉप स्पीड 325 किमी/प्रतितास असणार आहे. याचबरोबर 7 स्पीड डय़ुअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Related posts: