|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 18 एप्रिल 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 एप्रिल 2017 

मेष: खर्चात वाढ, शत्रू पराजीत होतील, परगावी जाण्याचा योग.

वृषभः तडजोडीने यश, अति विचाराने आरोग्यावर परिणाम होईल.

मिथुन: संततीमुळे घराण्याचा नावलौकीक वाढेल.

कर्क: मोठय़ा लोकांपेक्षा साध्या सुध्या व्यक्तीच उपयोगी पडतील.

सिंह: मनात नसतानाही नको ते हलके काम करावे लागेल.

कन्या: जत्रा यात्रा वगैरे ठिकाणी हरवाहरवी होईल.

तुळ: दुसऱयाचे वाहन वापरणे जोखमीचे ठरेल.

वृश्चिक: थट्टामस्करी करतेवेळी मर्मावर आघात होईल.

धनु: मुक्मया प्राण्यांचे संवर्धन भाग्योदयाला कारणीभूत ठरेल.

मकर: अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती घरी आल्याने वातावरण बदलेल.

कुंभ: काही मित्रमंडळींशी अति सलगी टाळणे योग्य.

मीन: कर्तृत्त्वाच्या जोरावर नेत्रदिपक प्रगती.

Related posts: