|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » सुशांतच्या ‘राबता’सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सुशांतच्या ‘राबता’सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई  :
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ‘राबता’चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित या सिनेमाचा ट्रेलर रिलीच करण्यात आले आहे. भरलेला ट्रेलरमध्ये ऍक्शनही पहायला मिळत आहे.

सुशांत आणि कृतीने सिनेमाचा ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर पहिल्या तीन तासांत दोन लाख हून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिलादेखील. हा सिनेमा 9 जून रोजी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. कृती आणि सुशांतची प्रेश जोडी मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी कमालीच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करून युवावगांत. या सिनेमाचे शुटींग 2015मध्ये सुरू करण्यात आले होते.

Related posts: