|Friday, July 28, 2017
You are here: Home » Automobiles » Royal Enfield कडून BSIV इंजिनची Himalayan लाँचRoyal Enfield कडून BSIV इंजिनची Himalayan लाँच 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपली नवी BSIV इंजिनची नवी हिमालयन बाइक लाँच केली आहे. या बाइकचे बुकिंग 5 हजार रुपयांपासून सुरु करण्यात आली आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – फ्यूल इंजक्टेड सिंगल सिलेंडर 411 सीसीचे देण्यात आले असून, 6500 आरपीएमवर 24.5 बीएचपीची पॉवर आणि 32 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– गिअरबॉक्स – 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

– किंमत – 1 लाख 60 हजार (एक्स शोरुम दिल्ली)

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!