|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » ईव्हीएममधील छेडछाडप्रकरणी ‘आप’ उच्च न्यायालयात

ईव्हीएममधील छेडछाडप्रकरणी ‘आप’ उच्च न्यायालयात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरुन आम आदमी पक्ष आज दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या तीन निगममधून निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये व्होटर व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता.