|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेसाठी मतदानाला सुरूवात

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेसाठी मतदानाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / लातूर  :

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपीलकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्या निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. तसेच विदर्भातील वाढलेल्या तापमानामुळे मतदानाची वेळ 1 तासाने वाढण्यात आली आहे.

 

Related posts: