|Friday, July 28, 2017
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Honor Bee 2 स्मार्टफोन लाँच



Honor Bee 2 स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी हुवावेने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला लेटेस्ट बजट स्मार्टफोन हॉनर बी 2 नुकताच लाँच केला. हा स्मार्टफोन गोल्ड, व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 4.5 इंच

– प्रोसेसर – 1.3 गीगाहर्टज् क्वाड-कोर

– रॅम – 1 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 8 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 32 जीबीपर्यंत

– कॅमेरा – 5 एमपी

– प्रंट कॅमेरा – 2 एमपी

– बॅटरी – 2100 एमएएच

– अन्य फिचर्स – ब्लूटूथ 4.0, जीपीएस, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि एफएम रेडिओ.

– किंमत – 7 हजार 499 रुपये.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!