|Friday, July 28, 2017
You are here: Home » Automobiles » ह्युंदाईची नवी ऍक्सेंट लाँचह्युंदाईची नवी ऍक्सेंट लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी ऍक्सेंट भारतामध्ये नुकतीच लाँच केली. ऍक्सेंट फेसलिफ्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

असे असतील या ऍक्सेंटचे फिचर्स –

– इंजिन – 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, या 1.2 लिटरच्या इंजिनच्या माध्यमातून 75 हॉर्सपॉवरच्या इंजिनमधून रिप्लेस करण्यात येणार आहे.

xcent

– बंपर आणि हॅचबॅकमध्ये काही बदल केला जाण्याची शक्यता आहे.

– या नव्या ऍक्सेंटमध्ये नव्या टेललँप देण्यात आला आहे. कारचे केबिन ग्रँड आय – 10 च्या समान असणार आहे. तसेच या टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम देण्यात आले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!