|Friday, July 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ZTE चे दोन नवे स्मार्टफोन लाँच

ZTE चे दोन नवे स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी झेडटीईने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले दोन नवे स्मार्टफोन नुकतेच लाँच केले आहेत. कंपनीने ऍक्सॉन 7 मॅक्स आणि ऍक्सॉन एस नुकताच लाँच केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ऍक्सॉन 7 चे अपग्रेडेड व्हर्जन देण्यात आले आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– झेडटीई ऍक्सॉन 7 एस –

– प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रगन 821 प्रोसेसर

zte

– या स्मार्टफोनच्या वरील बाजूस प्रंट कॅमेरा आणि खालील जागी स्पीकर ग्रील देण्यात आला आहे.

– तसेच या स्मार्टफोनमध्ये 23 भाषांमध्ये टेक्स्ट ट्रान्सलेशनसाठी रिअर टाइम वॉइस सपोर्ट देण्यात आला आहे.