|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 24 एप्रिल 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 24 एप्रिल 2017 

मेष: कडक स्वभावाची व अतिशय जिद्दी माणसे भेटतील.

वृषभ: किरकोळ कामासाठी अफाट खर्च होईल.

मिथुन: सुंदर कपडे, बागबगीचा व चैनीसाठी बराच खर्च कराल.

कर्क: मुलाबाळांचे सौख्य म्हणावे तसे लाभणार नाही.

सिंह: आरोग्यासाठी व आजारासाठी बराच खर्च होईल.

कन्या: नव्या फॅशनसाठी जुन्या वस्तूंचा त्याग कराल.

तुळ: थंडीचे विकार, पायात पेटके, त्वचारोग यापासून जपा.

वृश्चिक: ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करा यश मिळेल.

धनु: महत्त्वाच्या कामासाठी मामा, मावशीचे सहकार्य लाभेल.

मकर: श्रीमंत घराण्याशी विवाह संबंध जुळेल.

कुंभ: महत्त्वाच्या कामात विघ्न येणे, फसवणूक, दगाफटका होईल.

मीन: भावंडांना शस्त्रापासून किंवा शस्त्रक्रियेपासून त्रास जाणवेल.

Related posts: