|Friday, April 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 25 एप्रिल 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 25 एप्रिल 2017 

मेष: धनलाभ, प्रवास व पत्रव्यवहार या बाबतीत उत्तम दिवस.

वृषभः जुनी येणी वसूल, बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील.

मिथुन: एखाद्यावर सोपविलेले महत्त्वाचे काम होईल.

कर्क: आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, आर्थिक घडी बसेल.

सिंह: रखडलेले काम होईल, आर्थिक स्थिती समाधानकारक.

कन्या: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, प्रवास शक्मयतो टाळावेत.

तुळ: सहकार्यांची मदत मिळेल, सामाजिक कार्यात यश.

वृश्चिक: दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट, मोठी कामे होतील.

धनु: स्वतः केलेले काम चांगले असते याचा अनुभव येईल.

मकर: आत्मविश्वास असेल तर अवघड कामही यशस्वी कराल.

कुंभ: देवाधर्माबरोबरच व्यावहारिक दृष्टीकोनही ठेवा, यशस्वी व्हाल.

मीन: कुलदेवतेच्या कृपेमुळे वैवाहिक स्थिती सुधारेल.

Related posts: