|Thursday, July 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » TCL 562 साठी VR Headset लाँच

TCL 562 साठी VR Headset लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

टीसीएल 562 स्मार्टफोन भारतामध्ये मागील वर्षी सुरु केला. त्यानंतर कंपनीने फोनसाठी वीआर हेडसेट नुकताच लाँच केला आहे. कंपनीने अमेझॉन इंडिया या वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोरवरुन खरेदी करता येऊ शकतो. टीसीएल 562 आणि वीआर गॉगल्ससह मिळणार असून, याची किंमत 13 हजार 999 रुपये असणार आहे.

या स्मार्टफोनला मायक्रो-यूएसबी पोर्टच्या माध्यमातून टीसीएस 562 या हेडसेटला कनेक्ट करता येऊ शकतो. या टीसीएल 562 ला भारतामध्ये अमेझॉन इंडियावर 10 हजार 990 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, हा हेडसेट 9 हजार 999 रुपयांत विकण्यात येत आहे.