|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 27 एप्रिल 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 27 एप्रिल 2017 

मेष: मुलेबाळे व इतर बाबतीत अपेक्षित बातमी समजेल.

वृषभ: राहत्या जागेसंदर्भातील त्रास कमी होतील.

मिथुन: नोकरीविषयक बोलणी व मुलाखतीत यशस्वी व्हाल.

कर्क: अनेक गोष्टी साध्य होतील, कर्जाचा बोजा उतरेल.

सिंह: प्रोत्साहन देणाऱया व्यक्ती भेटतील, एखादे मोठे काम होईल.

कन्या: आर्थिक सुधारणा होतील, कोणाचे मन दुखावू नका.

तुळ: तुमच्या सल्ल्याचा योग्य तो आदर होईल.

वृश्चिक: होकारात्मक विचारांचा चांगला प्रभाव पडेल.

धनु: ऐनवेळी मार्ग सापडल्याने शारीरिक व मानसिक गंडांतर टळेल.

मकर: अनोळखीच्या भांडणात मध्यस्थी करु नका.

कुंभ: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल, अडचणी दूर होतील.

मीन: अंगच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होईल, जीवनात बदल घडेल.