|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 20 एमपी सेल्फी कॅमेरासह Vivo V5s लाँच

20 एमपी सेल्फी कॅमेरासह Vivo V5s लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध मल्टिनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी वीवोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Vivo V5s हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सेल्फीप्रेमींसाठी मोठा उपयुक्त असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 एमपीचा प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 इंच एचडी 2.5 डी गोरिला ग्लास

– प्रोसेसर – 3.35GHz क्लॉलकॉम स्नॅपड्रगन 821 सह Adreno 530GPU

– कॅमेरा – 13 एमपी

– पंट कॅमेरा – 20 एमपी

– बॅटरी – 3,000mAh

– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो

– अन्य फिचर्स – 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी 2.0 पोर्ट

– किंमत – 18 हजार 990 रुपये.