|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 एप्रिल 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 एप्रिल 2017 

मेष: जबाबदारीचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील.

वृषभ: मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन करु नका. 

मिथुन: मोबाईल, गॅस, वीज व अग्नीसंदर्भातील वस्तू जपून ठेवा.

कर्क: एखाद्याच्या मध्यस्थिमुळे पूर्वी झालेले नुकसान भरुन निघेल.

सिंह: मतभेदामुळे संतती सौख्यात अडचणी येतील.

कन्या: निरुत्साही राहू नका, मनासारखे यश मिळणार नाही

तुळ: आज जे काम कराल त्यात यश मिळेल.

वृश्चिक: तीर्थक्षेत्र व तत्सम ठिकाणी जाण्याचे योग येतील.

धनु: अचानक महत्त्वाचे कठोर निर्णय घ्यावे लागतील.

मकर: शिक्षणात उत्तम यश व नावलौकिक होईल.

कुंभ: मुक्मया प्राण्यांची भूतदया संकटातून मार्ग दाखवील.

मीन: जोडीदारामुळे भाग्योदय, जे काम कराल ते सिद्ध होईल.

Related posts: