|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » सर्वाधिक तूर विकणाऱया एक हजार शेतकऱयांची चौकशी होणार

सर्वाधिक तूर विकणाऱया एक हजार शेतकऱयांची चौकशी होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

ज्या शेतकऱयांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे. त्यांचीच तूर खरेदी करण्यात येईल, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर जवळपास 5 दिवसांनी त्याचा जीआर निघाला. यानुसार सरकार केवळ 10 लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे.

22 एप्रिलपर्यं नोदणी करण्यात आलेली तूर एकूण अंदाजे 10 लाख क्विंटल एवढी आहे. त्यामुळे 10 लाख क्विंटल तुरीचाच शेवटचा दाणा खरेदी केला जाईर हे स्पष्ट झाले आहे. शिवाय याच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ पणन महासंघ नागपूर यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Related posts: