|Saturday, July 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ब्लॅकबेरी कीवन क्वर्टी स्मार्टफोन लवकरच लाँच

ब्लॅकबेरी कीवन क्वर्टी स्मार्टफोन लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ब्लॅकबेरी खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा कीवन क्वर्टी स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक अशा फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 4.5 इंच फुल एचडी

– प्रोसेसर – 2 गिगाहर्टझ् क्लालकॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टा-कोर

– रॅम – 3 जीबी आणि अड्रेनो 506 जीपीयू

– कॅमेरा – 12 एमपी

– प्रंट कॅमेरा – 8 एमपी

– अँड्राइड – 7.1 नूगा

– इंटरनल स्टोरेज – 32 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 2 जीबीपर्यंत

– नेटवर्क – 4 जी

– बॅटरी – 3505 एमएएच

– अन्य फिचर्स – वाय-फाय, ब्लूटूथ, आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट

– किंमत – 35 हजार रुपये.