|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Automobiles » मारुती आल्टोच्या विक्रीत वाढ

मारुती आल्टोच्या विक्रीत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीची आल्टो या कारच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे कंपनीचा चांगलाच नफा झाल्याचेही समोर आले आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक कलसी यांनी सांगितले, आल्टोची मागील वर्षी 1 लाख 41 हजारापैकी 21 हजार विक्री करण्यात आली. 2000 साली मारुती सुझुकीने पहिल्यांदा आल्टोची विक्री सुरु केली. मारुती आल्टोला अनेकदा अपग्रेड करण्यात आले आहे. यापूर्वी आल्टोचे आल्टो स्पिन, आल्टो के-10, आल्टो 800, नेक्स्ट जेन आल्टो के-10 हे मॉडेल्स लाँच करण्यात आले.

Related posts: