|Friday, April 27, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2017 

मेष: स्वतःच्या मनाने तुम्ही जे काम कराल ते हमखास होईल.

वृषभ: कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करा, निश्चित यशस्वी व्हाल.

मिथुन: स्वतंत्र विचारसरणी व वैचारिक भिन्नतेमुळे मतभेद.

कर्क: चोरांपासून भय असल्याने मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.

सिंह: वीज, अग्नी यापासून झालेले नुकसान भरुन निघेल.

कन्या: आज जे शुभ काम कराल त्य़ात फायदा होईल.

तुळ: पोटदुखी, पाटदुखी, दाताचा विकार कमी होईल.

वृश्चिक: कडक व शिस्तप्रिय राहा, सर्वजण नमतील.

धनु: प्रसन्न व हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा फायदा होईल.

मकर: रेंगाळलेली कामे यशस्वी होतील या भ्रमात राहू नका.

कुंभ: कुणीतरी नाते सांगून लुबाडण्याचा प्रयत्न करतील.

मीन: मध्यस्थी यशस्वी झाल्याने तुमची प्रति÷ा वाढेल.

 

Related posts: