|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘बाहुबली 2’चा बोलबाला बॉक्सऑफिसवर कायम राहणार असल्याचे दिसत आहे. कारण स्निफशिवाय कोणताही बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होणार नाही. मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. हॉलीवूडमध्ये ‘गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी व्हॉल्युम 2’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई