|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017 

मेष: कठोर शत्रूदेखील तुमचे म्हणणे शांतपणे ऐकतील.

वृषभ: स्थावर मालमत्ता व वाहनलाभ होण्याचे योग.

मिथुन: एखाद्या व्यक्तीचा हातगुण तुमची प्रगती करेल.

कर्क: कामाचा व्याप वाढवा, प्रगतीपथावर रहाल.

सिंह: कौटुंबिक जीवन सुखी व सर्व कार्यात मोठे यश लाभेल.

कन्या: अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, दैवी कृपेचे अनुभव येतील.

तुळ: घरात मंगलकार्याचे योग अथवा वाटाघाटी होतील.

वृश्चिक: शिक्षणामुळे नावलौकिक व सत्कार होतील.

धनु: ध्यानीमनी नसता प्रवास तसेच व्यवसायाची संधी येईल.

मकर: अंतरजातीय प्रेमप्रकरणे यशस्वीरित्या हाताळाल.

कुंभ: स्वतंत्र धंद्यात उत्तम यश, योग्य मार्ग निवडा.

मीन: परबुद्धीने कोणतेही निर्णय घेऊ नयेत, नुकसान होईल.

 

Related posts: