|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » Top News » मुंबईत आयकर विभागातील अयुक्तांना अटक ; सीबीआयची कारवाई

मुंबईत आयकर विभागातील अयुक्तांना अटक ; सीबीआयची कारवाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील आयकर विभागातील अपील खात्याच्या अयुक्तांना लाच घेतल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील आयकर विभागातील अपील खात्याचे आयुक्त राजेंद्र प्रसाद यांना लाच घेतल्याच्या आरेपाखाली अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दीड कोटींची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.सीबीआयने ही मोठी कारवाई केली. त्यामुळे त्यांच्यावर पुढील तपास सुरू आहे.

 

Related posts: