|Thursday, November 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘विश्वरूपम-2’चे पोस्टर रिलीज

‘विश्वरूपम-2’चे पोस्टर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

कमल हसन यांच्या बहुप्रतिक्षित ‘विश्वरूपम 2’ सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. कमल यांनीच त्यांच्या ट्विटर आकाऊंटवरून हे पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये भारताचा झेंडा आणि जखमी कमल हसन दिसतो आहे.

हृदयावर हात ठेवून चेहऱयावर मलमपट्टी केलेले हसन गंभीर भाव करून उभे असलेले दिसत आहेत. विश्वरूपम-2 हा कमल हसन यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 2013मध्ये आलेल्या ‘विश्वरूपम’सिनेमाचा हा दुसरा भार आहे. ‘विश्वरूपम सिनेमाचा दुसरा भाग आहे.

 

Related posts: