|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 9 मे 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 मे 2017 

मेष: आर्थिक अडचणी कमी होतील, नवे मार्ग दिसतील.

वृषभः गैरसमजातून निर्माण झालेली वादळे मिटतील.

मिथुन: जीवाभावाच्या आवडत्या व्यक्ती भेटतील.

कर्क: वाहन घेण्याची संधी येईल, कर्जही उपलब्ध होईल.

सिंह: विस्मरणात गेलेल्या वस्तू परत मिळण्याचे योग.

कन्या: चातुर्य वापरल्यास गंभीर संकटातून वाचाल.

तुळ: वाहन वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.

वृश्चिक: कोणाच्याही ईर्ष्या अथवा स्पर्धेला बळी पडू नका.

धनु: फिसकटलेले विवाह पुन्हा जुळण्याची शक्मयता. 

मकर: हातून गेलेले उच्च पद परत मिळेल.

कुंभ: कोंदट ठिकाणी गेल्यामुळे प्रकृती बिघडेल.

मीन: एखादे शुभ कार्य करण्याचा संकल्प पूर्ण होईल.

Related posts: