|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » यंदा देशात 100 टक्के पाऊस : आएमडी

यंदा देशात 100 टक्के पाऊस : आएमडी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

यंदा सरासरीइतकेच पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा 100 टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याने सांगितले आहे.

एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्याने पावसाचे प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर आता शेअर बाजारानेही उसळी घेतली आहे. आज बाजार उघडताच शेअर बाजार 160 अंकांनी वधारला आणि त्याने 30 हजारांचा टप्पा पार केला आहे.