|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Automobiles » Isuzu ची नवी SUV MU-X लाँच

Isuzu ची नवी SUV MU-X लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Isuzu ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी प्रिमियम SUV कार MU-X नुकतीच लाँच केली. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

  • इंजिन – 3 लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले असून, 174 hp पॉवर आणि 380 Nm चा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.
  • ट्रान्समिशन – 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
  • मायलेज – 13.2 kmpl
  • सुरक्षेसाठी कंपनीकडून डय़ुअल एअरबॅग आणि एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचे ब्रेक्स देण्यात आले आहेत.
  • अन्य फिचर्स – ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट.