|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » क्रिडा » सचिन, अदानी ग्रुप प्रो कब्बडीचे नवे प्रँचायझी

सचिन, अदानी ग्रुप प्रो कब्बडीचे नवे प्रँचायझी 

वृत्तसंस्था/ मुंबई

प्रो कब्बडी लीग स्पर्धेच्या पाचव्या हंगामासाठी चार नव्या कब्बडी संघांच्या प्रंचायजीमध्ये  सचिन तेंडुलकर, अदानी समुहाचा समावेश आहे. तामिळनाडूच्या या नव्या संघाचे फ्रांचायजी इक्वेस्ट एंटरप्रायजेस लि. राहिल. तसेच उत्तरप्रदेशच्या जीएमआर लिग संघाचे फ्रांचायजी गुजरातचे अदानी विल्मर लि. आहेत. पाचची प्रो लिग कब्बडी स्पर्धा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

 सचिन तेंडुलकर तामिळनाडूच्या एन. प्रसाद यांच्या समवेत संयुक्त प्रंचायजी आहे. हरियाना, गुजरात, उत्तरप्रदेश या तीन संघांचे प्रंचायजी अनुक्रमे इनक्वेस्ट प्रा. लि., अदानी विल्मर लि. गुजरात, जीएमआर लिग गेम्स लि. हे आहेत.

 

Related posts: