|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठीमध्ये ‘चि व चि.सौ.कां.’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: