|Thursday, July 19, 2018
You are here: Home » leadingnews » माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री व माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घरावर आज सकाळी सीबीआयने छापा मारला आहे.

सीबीआयने एकूण 16 ठिकाणी छापा टाकला.मात्र सीबीआयने अधिकृतरित्या कोणतीही महिती दिलेली नाही. आएनएक्स मीडियाला दिलेल्या मंजुरीबाबत ही छापेमारी करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स कपंनीला झुकते माप देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे. मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले पीटर मुखर्जी हे आएनएक्स मीडियाचे प्रमुख आहेत. आयएनएक्स मीडियाशी संबंधित प्रकरणाम सोमवारी गुक्हा दाखल झाला आहे.

 

Related posts: