|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे महानगरालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. मॅर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता.

हृयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.काही महिन्यांपूर्वीच नवनाथ कांबळे यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्विकारला होता. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मित्रपक्ष आरपीआयला उमहापौर दिले. आरपीआयकडून उपमहापौर म्हणून नवनाथ कांबळे यांच्या नवावर शिक्कामार्तब करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कांबळे कोरेगाव मतदार संघातून भाजपच्या चिन्हाव निवडून आले होते.

 

Related posts: