|Friday, August 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली.सचिनने त्याच्या आगामी ‘सचिन  : अ बिलियन ड्रिम्स’या सिनेमानिमित्त ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर धमाल मस्ती केली.

सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळय़ा गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल 22-23मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात झी मराठीवर पाहता येईल. ‘सचिन ःअ बिलियन ड़िम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असे सांगत ही खेळी आपण आई-बाबांना समर्पित करणार असल्याचे सचिनने सांगितले.