|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Automobiles » मारुतीची सर्वात जास्त मायलेजची Dzire लाँच

मारुतीची सर्वात जास्त मायलेजची Dzire लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली सेडान कार Dzire नुकतीच लाँच केली. ही नवी कार सर्वात जास्त मायलेज देणारी कार असणार आहे. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– इंजिन – 75 बीएचपी पॉवर आणि 190 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता

– ट्रान्समिशन – ऑटो गिअर शिफ्ट ट्रान्समिशन / 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

– मायलेज – 28.4 kmpl

– पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही इंजिन असणाऱया कारमध्ये एजीएस युनिट देण्यात आले आहे.

Related posts: