|Friday, July 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 मे 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 मे 2017 

मेष: अंगच्या कलागुणांचा विकास करा, सर्व तऱहेचे सौख्य़ मिळेल.

वृषभ: अंगिकृत कार्यात सहजासहजी यश, उत्तम नोकरीचे योग. 

मिथुन: उद्योगधंदा उत्तम राहील, घर, वाहन याबाबतीत उत्तम.

कर्क: नोकर चाकर, आधुनिक सुखसोयींचे एwश्वर्य लाभेल.

सिंह: उच्च कुळातील खानदानी व्यक्तीची ओळख होईल.

कन्या: नोकरीत अधिकार मिळेल, मुलाबाळांचे सौख्य उत्तम राहील.

तुळ: गैरसमजुतीमुळे निष्कारण संशय, संसारात विघ्ने.

वृश्चिक: ऐनवेळी कोणाच्यातरी हस्तक्षेपामुळे मानसिक त्रास.

धनु: मित्रमैत्रीणींची महत्त्वाच्या कामात मदत होईल.

मकर: आर्थिक भाग्योदय होईल, सुखसमाधान व शांती लाभेल.

कुंभ: कोर्टकचेरीच्या कामात चांगले यश मिळेल.

मीन: वाहनसौख्य, आर्थिक लाभ, मनात जे आणाल ते साध्य होईल.

Related posts: