|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र झळकणार

अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र झळकणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ही जोडी तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. गुजराती लेखक -दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’या नाटकावर आधरित सिनेमा बनवला जात आहे.

या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी 10वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर यांनी 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अमिताभ हे यात ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या बुधवारी या सिनेमाचे मुंबईत शूटींग सुरू झाले असून, उमेश शुक्ला सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमातील अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा एक फोटे तरण आदर्श यांनी ट्विट केला आहे.

 

Related posts: