|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 20 मे 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 20 मे 2017 

 मेष: नोकरीत ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभ: कामाचे श्रेय दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील.

मिथुन: त्रास झाला तरी व्यवसाय बदलण्याचा विचार करु नका.

कर्क: जुन्या वस्तू खरेदीचा मोह आवरा.

सिंह: कोणतेही आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले.

कन्या: नवख्या ठिकाणी जाताना तेथील नियम आवश्य पाळा.

तुळ: देणीघेणी, प्रवास व गुंतागुंतीचे व्यवहार टाळावेत.

वृश्चिक: मोबाईलवर बोलताना जपून राहा, दुरुपयोग होण्याची शक्मयता.

धनु: पूर्ण ज्ञान नसलेल्या व्यक्तीशी कोणतेही व्यवहार करताना जपा.

मकर: जिना चढताना धोक्मयाकडे दुर्लक्ष करु नका .

कुंभ: मोहामुळे नको त्या वस्तू खरेदीचा प्रसंग आल्यास सावध राहा.

मीन: बोलण्यात सावध राहा, गैरवापर होण्याची शक्मयता.

Related posts: