|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वप्नील-तेजल यांचा विवाह थाटात

स्वप्नील-तेजल यांचा विवाह थाटात 

प्रतिनिधी/ शाहूवाडी

कोल्हापूर येथील माहिती व जनसंपर्क अधिकारी एस. आर. माने यांचे चिरंजीवन स्वप्नील माने व मारूती उदाळे यांची कन्या तेजल यांचा शुभ विवाह नुकताच उत्साहात पार पडला.

वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, विभागीय माहिती उपसंचालक सतिश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, निवडणूक अधिकारी रविंद्र खाडे, सिव्हिल सर्जन डॉ. एम. एस. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, वनसंरक्षक प्रेमनाथ शुक्ल, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, सांगली जिल्हा कोषागार अधिकारी वसंत मोरे, चारूदत्त जोशी, वर्षा शेडगे, संदीप नरके, राजाराम शिपूगडे, संजय माने, संजय पाटील, डी. जी. पाटील, बी. एन. गवारी, बांधकाम व आरोग्य विभागाचे सर्जेराव पाटील-पेरीडकर, प्रकाश पाटील, गोकुळ संचालक विश्वास जाधव, बी. डी. पाटील, पन्हाळय़ाचे माजी नगराध्यक्ष असिन मोकाशी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हय़ातील प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी, मंडल अधिकारी, प्रांत अधिकारी, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, महसूल अधिकारी आदींनी भेटून शुभाशीर्वाद दिले.

Related posts: