|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Automobiles » Volkswagen Tiguan लवकरच लाँच

Volkswagen Tiguan लवकरच लाँच 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी volkswagen खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Tiguan ही कार लवकरच लाँच करणार आहे. ही कार येत्या 24 मेला भारतामध्ये लाँच करणार आहे.

Tiguan या कारची टक्कर ह्युंदाईची Tuscon, जीप कंपास आणि होंडा सीआर-व्ही या कारमध्ये होणार आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 2.0 लिटर टी. डी. आय. डिझेल इंजिन असणार आहे. या इंजिनच्या माध्यमातून 177 पीएस आणि 350 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– गिअरबॉक्स – 6 स्पीड डय़ुअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

– किंमत – 25 लाख रुपये.