|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » Top News » ‘जय महाराष्ट्र’ घोषणाबंदी ; दिवाकर रावते बेळगावला रवाना

‘जय महाराष्ट्र’ घोषणाबंदी ; दिवाकर रावते बेळगावला रवाना 

ऑनलाईन टीम / बेळगाव :

बेळगावात ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटकविरोधी भाष्य करणाऱया लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते हे बेळगावला रवाना झाले आहेत. रावते बेळगावातील मराठी बांधवांची भेट घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मंत्र्यांनी ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटकविरोधी घोषणा देणाऱया लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरुन बेळगावातील मराठी नागरिकांची भेट घेण्यासाठी रावते हे रवाना झाले आहेत.

Related posts: