|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरूणी बेपत्ता

बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरूणी बेपत्ता 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :

पिंपरी चिंचवडमधील जुन्या सांगवीतील एका तरूणीने बरावीच्या निकालाची भीती व्य़क्त करत सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

शिवानी राजपूत असे या तरूणीचे नाव असून ही तरूणी मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगमनगर इथल्या राहत्या घरातून निघून गेली. “मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत.मी त्यात नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे’’.अशी सुसाईड नोट तीने लिहली आहे.

Related posts: