|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 मे 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 मे 2017 

मेष: कल्पकतेने कोणतेही काम हमखास पूर्ण कराल.

वृषभ: भावनेत गुंतल्याने कामाकडे दुर्लक्ष होईल. 

मिथुन: वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत शुभ घटना घडतील.

कर्क: प्रवासात फायदा होईल, मोठय़ा व्यक्तींपासून लाभ होईल.

सिंह: अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी होतील.

कन्या: एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे कुठेतरी अडकाल.

तुळ: घोडा, बैल, गाय व तत्सम चतुष्पाद प्राण्यांपासून धोका.

वृश्चिक: सावध राहीलात तर अपयश येणार नाही.

धनु: नोकरी, व्यवसाय, प्रवास, देणी घेणी यासह सर्व कामात यश.

मकर: सर्व अडचणी कमी होऊन सौख्य लाभेल.

कुंभ: अग्नी, शस्त्रे, विळा, कोयता, टोकदार वस्तू यापासून धोका.

मीन: तुटलेले संबंध पुन्हा जुळण्याची शक्मयता.

Related posts: