|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » बारावी सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर ; उद्या मिळणार गुणपत्रिका

बारावी सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर ; उद्या मिळणार गुणपत्रिका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बारावी सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचा निकालाची अधिकृत सोमवार 29 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षेला 10 लाख 98 हजार 420 विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. सीबीएसईचा बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी http://www.cbseresults.nic.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. आज हा निकाल फक्त ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या प्रतीसाठी बोर्डाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

 

Related posts: