|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » कुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल

कुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल 

ऑनलाईन टीम / इस्लमाबाद :

पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अी याचिका पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण्ण जाधव यांना कायदेशीर मदत दिली गेली नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला होता. भारताने कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली आहे. कुलभूषण जाधच् प्रकरणी कोर्ट अंतिम देत नाही, तोपर्यंत फाशी देण्यात येऊ नये , असा निर्णय आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिला आहे.

 

Related posts: