|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पत्रकार मंदार नाईक यांचा आज गौरव

पत्रकार मंदार नाईक यांचा आज गौरव 

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडे येथील दयानंद कला केंद्रातर्फे सुवर्णमहोत्सव दिना निमित्त अभिनंदन कौतुक व कृतज्ञता समारोह आज कुडचडेतील रवींद्र भवनात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात निष्ठावंत व हरहुन्नरी पत्रकाराचा गौरव करण्यात येईल. त्यात कुडचडेतील मंदार मधुकर नाईक याने सुर्वणमहोत्सव यशस्वी करण्यास दिलेल्या योगदानाबद्दल त्याची निवड करण्यात आली आहे. त्यांचा गौरव तरूण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर यांच्याहस्ते होणार आहे.

Related posts: