|Monday, November 19, 2018
You are here: Home » Automobiles » टोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार

टोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार 

ऑनलाईन टीम / जालंधर :

टोयोटा कंपनीने टोयोटा ‘यारिस’ कार चायनामध्ये लाँच केली आहे.या कारला दोन ग्रेडमध्ये कंपनीने लाँच केले आहे .

या कारची किंमत 91300 युआन म्हणजेच 8लाख59हजार 527 रूपये एवढी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार मॅनिजिंग डायरेक्टरने ही कार भारतात कधी लाँच करणार याबाबत अजून माहिती दिली नाहीये. मात्र ही कार 2018च्या ऑटो एक्पो मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये 1.5लीटर डुअल वी.वी.टी. आय इंजिन दिला गेला आहे. तसेच हे इंजिन 79किलोवाटची पॉवर आणि 140 एन.एमचा टॉर्क जनरेट करेल.

 

Related posts: