|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 3 जून 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 3 जून 2017 

मेष: मित्रमैत्रीणींच्या बोलण्यावर विसंबून कामे करु नका.

वृषभ: प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेवू देवू नका.

मिथुन: कागदपत्रे वाचल्याशिवाय सहय़ा करणे धोकादायक.

कर्क: शब्दाला शब्द वाढणार नाहीत याची काळजी घ्या, कटुता टाळा.

सिंह: उपचारापेक्षा रोग होणार नाही यासाठी जपा.

कन्या: अनपेक्षितरित्या एखादे जुने येणे वसूल होईल.

तुळ: चातुर्याने गेल्यास अवघड काम कमी वेळेत पूर्ण होईल.

वृश्चिक: न्यायालयीन कामे मार्गी लागतील, त्वरित लाभ उठवा.

धनु: फसवणुकीची शक्यता, किमती वस्तू खरेदी करताना सावध राहा.

मकर: कौटुंबिक कलहाचा परिणाम होवू देवू नका, शत्रू शेफारतील.

कुंभ: लोकांना सुधारण्यात अर्थ नाही स्वतः सुधारा यशस्वी व्हाल.

मीन: काही योजना लाभदायक सिद्ध होतील.