केबीसीमध्ये बीग बींचे पुनरागमन ; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऑनलाईन टीम / मुंबई :
लवकरच अमिताभ बच्चन यांचे ‘लॉक किया जाय’हे वाक्य तुम्हाला एकायला मिळणार आहेत. कारण बीग बी पुन्हा एकदा ‘कोण बनेगा करोडपतीचे शा’s होस्ट करताना पहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी ‘कोण बनेगा करोडपती’च्या नवव्या भागाचा होस्टींन ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर करणार असल्याच्या अफावांना उधाण आले होते, मात्र या अफवांना पूर्ण विराम देत बीग बी यांनी हा शो ते स्वतः होस्ट करणार असल्याचे एका ब्लागच्या माध्यमातून सांगितले आहे. ‘जवाब देणे का समय आ गया’ असे त्यांनी ब्लॉग मध्ये लिहले आहे. हा शो ऑगस्ट ते स्पटेंबरमध्ये सोनी टिव्हीवर पहायला मिळणर आहे. त्यामुळे या शो ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.
Related posts:
Posted in: मनोरंजन
Tags: amitabh bacchan