|Monday, June 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वाय यू यूरेका स्मार्टफोन लाँच

वाय यू यूरेका स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मायक्रोमॅक्सने आपला नवा स्मार्टफाशन वाय यू यूरेका लाँच केला आहे. याची किंमत 8,999 रूपये आहे. हा स्मार्टफाशन 5 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

वाय यू यूरेका ब्लॅक कलर व्हेरिएंट असणार आहे. याच्या स्पेसिफिकेशनचा विचार केला असता. यामध्ये 5 इंच स्क्रीन असणार आहे. तसेच यामध्ये रेझ्यूलेशन 1080 ƒ 1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्लॉकॉम स्नॅपड्रगन 430 प्रोसेसर आहे.