|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी राबता हा सुशांतसिंग राजपूत आणि कृती सॅनोन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘धोंडी’ आणि ‘ऍटमगिरी’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: