|Monday, January 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » टायगरच्या ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर रिलीज

टायगरच्या ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दकी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मन्ना मायकल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ ‘मुन्ना’च्या भूमिकेत दिसणार आहे. सव्तः डाक्सर असलेला टायगर सिनेमात नवाजुद्दीनलाही डान्स शिकवताना दिसत आहे.

तीन मिनिटाचा हा ट्रेलर डान्स, ऍक्शनने भरलेला आहे. पॉप डान्सर मायकल जॅक्सनला या सिनेमातून टायगर अभिवादन करतो. मुन्ना नामक तरूणाच्या जीवनावर आधरित हा सिनेमा अधारित असून, यातल्या मुन्नाला मायकल जॅक्सन प्रचंड अवडत असतो आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तो डान्स करत असतो. तर नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहे. डान्स शिकवण्यासाठी नवाजुद्दीन टायगरकडे येतो आणि त्यावेळी काही विनोदी किस्से घडतात, असे एकंदरीत कथ असल्याची ट्रेलरवरून लक्षात येते.

 

Related posts: