|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 9 जून 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 9 जून 2017 

मेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक, आर्थिक प्रगती.

वृषभ: परिस्थितीला कलाटणी, दूरचे किंवा परदेश प्रवास घडेल. 

मिथुन: कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन वगैरेची खरेदी कराल.

कर्क: आरोग्य बिघडणे, पिशाच्च बाधा, अपचन यापासून जपा.

सिंह: मेंदूवर ताण, वाचा दोष, मामा मावशी संदर्भात त्रास.

कन्या: कौटुंबिक त्रास व वैवाहिक क्लेश कमी होतील.

तुळ: शस्त्राघात, कुटुंबात पूर्वी घडलेल्या दोषांचा त्रास.

वृश्चिक: शिक्षण क्षेत्राशी संबंध, सर्व कार्यात अनुकुलता, मानसन्मान.

धनु: संतती लाभ व दूरचे प्रवास, नावलौकिक, बौद्धिक क्षेत्रात यश.

मकर: नोकरी, उद्योग व्यवसायात भाग्योदय, उच्चाधिकार प्राप्ती.

कुंभ: मोठय़ा लोकांच्या ओळखीने अवघड कामात यश मिळेल.

मीन: स्वतःच्या दर्जात वाढ, इंजिनिअरिंगमध्ये यश, नेतृत्त्वाची संधी.

Related posts: